पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या - भगवंत चव्हाण

 आपल्या मुलांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवता तेव्हा त्यांच्याशी तुमचा एक विशेष बंध तयार होतो. शिवाय, यामुळे मुले आपले विचार व भावना चांगल्याप्रकारे व्यक्‍त करण्यास शिकतात. मुलांसोबत अशी जवळीक—घरातच नव्हे तर बाहेरही आणि कोणत्याही उचित वेळी असणे महत्त्वाचे आहे असे शास्त्रवचनांतही सांगण्यात आले आहे.—  महागड्या खेळण्यांपेक्षा किंवा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणापेक्षा आईवडील आपल्या मुलांसोबत जो वेळ घालवतात तो जास्त महत्त्वाचा असतो, या गोष्टीला बाल विकास तज्ज्ञ देखील दुजोरा देतात. ज्यांकरता वेगळा खर्च करावा लागणार नाही अशी दररोजची कामे करतानाही तुम्ही मुलांसोबत संवाद साधण्याच्या संधी निर्माण करू शकता. उदाहरणार्थ, मुलांना बागेत फिरायला नेऊन निसर्गातल्या विविध गोष्टींचे त्यांच्यासोबत तुम्ही निरीक्षण करू शकता. असे करताना त्यांना अर्थपूर्ण प्रश्‍न विचारून त्यांना आपले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन तुम्हाला देता येईल. शास्त्रवचनांत म्हटले आहे, की “नृत्य करण्याचा,” अर्थात आनंदाने बागडण्याचाही एक समय असतो. मोकळेपणाने खेळणे हे मुलांच्या बौद्धिक, भावनात्मक आणि सामाजिक विकासाकरता आवश्‍यक आ...

💁‍♂ _*पालकांनो, काळ बदललाय, तुम्हीही बदला!*_

पालकांनो, काळ बदललाय , तुम्हीही बदला! "आजकालची पिढी ओव्हर स्मार्ट झालीय. आगाऊपणा आणि उद्धटपणा तर विचारू नका. कुणाचा धाक नाही अजिबात.'' अशा प्रकारची कूज-बूज ठिकठिकाणी ऐकायला ...

गोष्ट यशाची

ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज , भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश एका पारंपरिक हिंदू कुटुंबात जोईता मोडंल यांचा जन्म झाला. जोईता या तृतीयपंथी असल्याने त्य...

एक हजार दिवसांची 'तपश्चर्या' अन् तुमचं बाळ होईल हुश्शार

एक हजार दिवसांची 'तपश्चर्या' अन् तुमचं बाळ होईल हुश्शार गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरचे सुरुवातीचे 1000 दिवस त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे अ...

Memory Techniques Workshop

इमेज
Memory Techniques Workshop • In memory techniques workshop, you will learn        • Photographic memory method to remember answers. • Technique of remembering points of an answer.  • Techniques of remembering study related data.  • Technique of remembering 15 Words, Names, Points and recalling them in any sequence. • Technique of remembering calendar of 400 years. • Technique of remembering List, Appointments, day to day work. • Brain Gym. Super Fast Maths Workshop • After learning Super Fast Maths Techniques, we can solve problems based on addition, subtraction, multiplication, division, square, square root, cube, cube root quickly.  •     On mastering Super Fast Maths Techniques, one can solve following problems in 10 to 15 seconds each. • 569 x 893 = ? • 6738.78 / 837 = ? • Squaqre (639) =? • Squaqre root(828169) =? • Cube(89) =? • Cube root(704.969) =? Mind Power Workshop...

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे धेय्य

इमेज
वेगवेगळ्या वयामध्ये मुलांची भावनिक प्रगल्भता , भावनांचं प्रकटीकरण बदलतं. भाषिक विकास , कल्पनाशक्ती , विचारशक्ती यांमध्ये वयानुसार बदल होतात. याबाबत मानसतज्ज्ञांनी केलेल्या पाहणीतील निरीक्षणे ……… प्रत्येक मूल वाढवताना आईवडील अनेक प्रयोग करत असतात. स्वतःच्याच मुलांमधला फरक आईवडिलांना जाणवत असतो. म्हणजेच प्रत्येक मूल हे जन्मतः स्वतंत्रबुद्धी , क्षमता , प्रज्ञा घेऊन जन्माला आलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाचंव्यक्तिमत्त्व स्वतंत्र असतं.मूल वाढवायच्या काहीपारंपरिक पद्धतींबरोबर आजकाल नवीन काही प्रयोग करून मुलांमधील क्षमतालक्षात घेऊन त्या वाढविण्याचा प्रयत्न पालक ; तसेच शिक्षकही करत आहेत , हीखूप आनंदाची आणि आशादायक परिस्थिती आहे ; पण मुलांच्या क्षमता कशा ओळखायच्याआणि त्या वाढवण्यासाठी काय प्रयत्न करायचे , याबाबत त्यांच्या मनात संभ्रमअसतो. मुलांच्या शारीरिक वाढीकडे लक्ष देण्याबरोबरच मुलांच्या भावनिक आणिबौद्धिक विकासाचाही विचार केल्यास हा संभ्रम दूर होऊ शकतो. जशी शारीरिक वाढटप्प्या- टप्प्याने होते , तशीच भावनिक व बौद्धिक वाढही टप्प्यानेच होते , त्यामुळे हे टप्पे विचारात घेऊन प्रयत्न केल्यास...