पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या - भगवंत चव्हाण

 आपल्या मुलांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवता तेव्हा त्यांच्याशी तुमचा एक विशेष बंध तयार होतो. शिवाय, यामुळे मुले आपले विचार व भावना चांगल्याप्रकारे व्यक्‍त करण्यास शिकतात. मुलांसोबत अशी जवळीक—घरातच नव्हे तर बाहेरही आणि कोणत्याही उचित वेळी असणे महत्त्वाचे आहे असे शास्त्रवचनांतही सांगण्यात आले आहे.—  महागड्या खेळण्यांपेक्षा किंवा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणापेक्षा आईवडील आपल्या मुलांसोबत जो वेळ घालवतात तो जास्त महत्त्वाचा असतो, या गोष्टीला बाल विकास तज्ज्ञ देखील दुजोरा देतात. ज्यांकरता वेगळा खर्च करावा लागणार नाही अशी दररोजची कामे करतानाही तुम्ही मुलांसोबत संवाद साधण्याच्या संधी निर्माण करू शकता. उदाहरणार्थ, मुलांना बागेत फिरायला नेऊन निसर्गातल्या विविध गोष्टींचे त्यांच्यासोबत तुम्ही निरीक्षण करू शकता. असे करताना त्यांना अर्थपूर्ण प्रश्‍न विचारून त्यांना आपले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन तुम्हाला देता येईल. शास्त्रवचनांत म्हटले आहे, की “नृत्य करण्याचा,” अर्थात आनंदाने बागडण्याचाही एक समय असतो. मोकळेपणाने खेळणे हे मुलांच्या बौद्धिक, भावनात्मक आणि सामाजिक विकासाकरता आवश्‍यक आ...

*पती-पत्नीसाठी* *HAPPY MARRIED LIFE*

इमेज
www.zepfoundation.in शिर्डी येथील साई हेरिटेज व्हीलेजच्या निसर्गरम्य वातावरणात 3 दिवशीय निवासी प्रशिक्षण आजकालच्या धावपडीचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यावर होतांना दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात असलेल्या सुंदर अश्या नात्यांमद्धे दुरावा निर्माण होतांना दिसत आहे. आम्ही फक्त नावालाच पती पत्नी असतो. खर जगन काय असत हे आम्ही विसरून जातो परंतु काही वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून आपण आपल्या वैवाहिक जीवनात अजून गोडवा आणू शकतो. आणि तोच सुंदर अनुभव घेण्यासाठी आपल्यासाठी घेवून आलो आहोत एक प्रभावशाली ट्रेनिंग                   HAPPY MARRIED LIFE  कार्यक्रम कोणासाठी ? 1) लग्न ठरलय !! चला तर मग यावच लागेल.... 2)नुकतच लग्न झालय !! चला सुरुवात सुंदर करूया..... 3)काय संसारात गुंतलाय !! आपल्यासोबत आपल्या मुलांना घडवण्यासाठी... 4)आता म्हातारे झालात !! शेवटचे क्षण सुंदर जगण्यासाठी..... कार्यक्रमाला का यायचं ? 1) एकमेकांना वाटत असेन माझ्या जोडीदाराची ही सवय वाईट आहे ती कायमची त्यांच्या आयुष्यातून घालवण्यासाठी.... 2) पतीला किंव...